By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 16:20 IST
1 / 5अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात शुक्रवारी एक पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. 2 / 5फ्लोरिडातल्या मियामी येथे नवीनच बांधण्यात आलेला हा पादचारी पूल कोसळला आहे. 3 / 5मिमामी विद्यापीठाजवळ असलेल्या हा पूल अचानक कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. 4 / 5अनेक प्रत्यक्षदर्शींनी पूल कोसळल्यानंतर स्फोटासारखा आवाज झाल्याचे सांगितले. 5 / 5पूल कोसळल्यानं ढिगा-याखाली ब-याच गाड्या चिरडल्या गेल्या आहेत.