By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:10 IST
1 / 51889 साली आयफेल टॉवरची निर्मित करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत कोट्यवधी पर्यटकांनी आयफेल टॉवरला भेट दिली आहे.2 / 5आयफेल टॉवरशेजारी असणा-या नदीकाठावर बसून सन सेट पाहताना पर्यटक3 / 5सन सेटदरम्यान आयफेल टॉवरशेजारी असलेल्या नदीतून बोट जात असतानाचे कॅमे-यात टिपलेले मनमोहक दृश्य 4 / 5आयफेल टॉवरची निर्मिति झाल्यापासून ते 28 सप्टेंबर 2017 पर्यंत 30 कोटी पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. यानिमित्त पर्यटकांचे आभार मानत पॅरीसमध्ये हा क्षण जल्लोषात साजरादेखील करण्यात आला 5 / 5निरनिराळ्या रंगांमध्ये सजलेला आयफेल टॉवर