1 / 4कंबोडियातल्या अंगकोरवट मंदीराच्या परीसरात पुरातत्व विभागाचं उत्खनन सुरू असून काही मुर्त्यांचे अवशेष मिळाले आहेत.2 / 4अंगकोर ही खमेर साम्राज्याची इसवी सनाचे नववे ते 15वे शतक या काळातली राजधानी होती.3 / 4अंगकोर हे त्यावेळचं खूप मोठं शहर होतं आणि जागतिक लोकसंख्येच्या 0.1 टक्के जनता या शहरात रहात होती.4 / 4संस्कृतमधल्या नगर या शब्दावरून अंगकोर हे नाव पडलं असून खमेर साम्राज्य हिंदू राजा जयरामन द्वितीय यानं ते स्थापन केलं होतं.