लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:18 IST
1 / 8लंडन : गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच आता एआयच्या मदतीने हार्ट अटॅक रोखता येणार आहेत.2 / 8हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असलेल्या व्यक्तींना एआयच्या मदतीने शोधता येणार आहे.3 / 8पॅरिस कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च सेंटरचे प्रोफेसर झेवियर जॅवेन यांनी माहिती दिली आहे.4 / 8जॅवेन म्हणाले की, संशोधनादरम्यान एआयच्या मदतीने हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या २५,००० लोकांच्या डेटाबेसचा अभ्यास करण्यात आला. 5 / 8त्यानंतर ही माहिती ७०,००० सामान्य व्यक्तींच्या डेटाबेसशी जोडण्यात आली. 6 / 8यातून २५,००० अशी समीकरण तयार करण्यात आली, ज्याचा उपयोग हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.7 / 8जगातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हार्ट अटॅकने होतात. हार्ट अटॅकचा अंदाज लावणे कठीण आहे. 8 / 8दरम्यान, या संशोधनातील विश्लेषणाच्या मदतीने हार्ट अटॅकचा धोका कमी होईल.