म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:40 IST
1 / 9बेरीज (Berries) तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते. मात्र, बेरीज अनेक प्रकारच्या असतात. काही बेरीज आरोग्यासाठी लाभदायक असतात. तर काही बेरीज आरोग्यासाठी घातक असतात. अशाच काही घातक बेरीज आपण पाहूया.... 2 / 9Poke Berries : या बेरीज प्रामुख्याने मुलांच्या आरोग्यासाठी घातक असतात. 3 / 9Holly Berries : या बेरीजची झाडे शक्यतो घाणीच्या ठिकाणी असतात. या बेरीज खाल्यामुळे डायरिया, डिहायड्रेशन, उल्टी होण्याचा त्रास होऊ शकतो. 4 / 9Daphne Berries : या बेरीज खाल्याने पोट दुखी, उल्टी आणि डायरिया होण्याची शक्यता असते.5 / 9Horse Nettle : या बेरीज खाल्यामुळे डायरिया, उल्टी, गळ्यात खाज, ताप आणि डोकेदुखी या सारख्या समस्या उद्भवतात. 6 / 9Elderberries : जोपर्यंत या बेरीज योग्य पिकल्या जात नाहीत, तोपर्यंत खाऊ नये. नाहीतर यामुळे उल्टी, डायरियाचा त्रास होऊ शकतो.7 / 9Yew Berries : या बेरीज खाल्याने ओठ निळे होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच, डायरिया, डोकेदुखी, हार्टबीट वाढण्याची शक्यता आहे.8 / 9Privet Berries : या बेरीज खाल्यामुळे पोट दुखी, उल्टी, डोके दुखी, थंडी आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.9 / 9Snowberries : जर या बेरीज प्रमाणापेक्षा जास्त खाल्या तर उल्टी आणि डायरिया होऊ शकतो.