1 / 4लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअमचे प्रमाण प्रचंड असते. यामुळे शरीराचे आरोग्य कायम राहण्यास मदत होते आणि हाडेदेखील मजबूत होतात.2 / 4जीम, व्यायाम करण्यांसाठी केळे सर्वात उत्तम फळं आहे. केळे खाल्ल्यानं पोटदेखील भरते आणि केळ्यामुळे ऊर्जादेखील मिळते.3 / 4अक्रोड शरीरास पोषक अशी तत्त्व आहेत. अक्रोडमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते.4 / 4चेरीमध्ये अॅन्टी ऑक्सिडन्ट्स भरपूर प्रमाणात असते. यामुळे स्नायूंचे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत होते.