लिंबू पाणी पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 17:06 IST
1 / 7लिंबू पाणी प्यायल्यानं पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. 2 / 7वजन घटवण्यात मदत करते.3 / 7लिंबूमध्ये सी जीवनसत्त्व असल्यानं लिंबू पाण्याच्या सेवनामुळे चेह-यावर तेज येते.4 / 7रोग प्रतिकारक शक्ती वाढते.5 / 7तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.6 / 7लिंबमध्ये जीवनसत्त्व बी आणि सी, प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्स असल्यानं शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत मिळते.7 / 7ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी लिंबू पाणी अतिशय फायदेशीर ठरते.