शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus and Diabetes: कोरोनामुळे वाढले डायबिटीसचे रूग्ण, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 2:09 PM

1 / 10
2 / 10
3 / 10
4 / 10
5 / 10
6 / 10
डायबिटीस, ओबेसिटी अॅन्ड मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये प्रकाशित एका रिसर्चमद्ये सांगण्यात आले होते की, कोविड-१९ च्या गंभीर केसेसमध्ये १४.४ टक्के डायबिटीसच्या नवीन केसेस समोर आल्या आहेत.
7 / 10
हा रिसर्च केवळ तीन देशातील लोकांवर करण्यात आला होता आणि एक्सपर्ट सांगतात की, ही आकडेवारी जगभरात अधिक जास्त असू शकते. हेल्थ एक्सपर्टनुसार, यावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे की, डायबिटीसच्या नव्या केसेस केवळ कोरोनाच्या गंभीर केसमध्येच होत आहेत की, हलक्या आणि एसिम्टोमॅटिक लोकांमध्येच आढळून येत आहे.
8 / 10
रूबिनो म्हणाले की, कोविड -१९ मुळे डायबिटीस का होतो याबाबत सध्या तरी स्पष्टपणे सांगितलं जाऊ शकत नाही. पण कदाचित इतर व्हायरल इन्फेक्शनप्रमाणे कोविड १९ सुद्धा ऑटोइम्यून रिस्पॉन्सवर प्रभाव टाकतो ज्यामुळे डायबिटीस होतो. रूबिनो म्हणाले की, कोविड १९ च्या रूग्णांनी काही खास लक्षणांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
9 / 10
ते म्हणाले की, कोरोना व्हायरस इन्फेक्शन दरम्यान आणि त्यानंतर डायबिटीसच्या संभावित लक्षणांबाबत सतर्क रहा. जसे की, पुन्हा-पुन्हा लघवी येणे, भूक-तहान वाढणे आणि फार जास्त थकवा येणे. यातील काही लक्षणे कोविड १९ चेही असू शकतात. पण तरी सुद्धा डायबिटीसची शक्यता नाकारता येत नाही.
10 / 10
रूबिनो म्हणाले की, 'ज्या लोकांना आधीच डायबिटीस आहे त्यांनी कोविड १९ बाबत अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळावं, मास्क लावाला आणि वॅक्सीन घ्यावी'.
टॅग्स :diabetesमधुमेहcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्य