म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
खास चहाबाजांसाठी... रक्तगटानुसार ठरवा कोणत्या चहा प्यायचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:15 IST
1 / 4O रक्तगट असणाऱ्यांना अनेकदा पोटाच्या समस्या सहन कराव्या लागतात. बऱ्याचदा ते तणावातही असतात. तणाव कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी O रक्तगट असणाऱ्यांनी आल्याचा चहा, ग्रीन टीचे सेवन करावे. दुधाच्या चहाचे सेवन कमी करावे.2 / 4A रक्तगट असणारे लोक प्रचंड मानसिक ताण घेतात. A रक्तगट असणाऱ्यांनी टेन्शन फ्री राहण्यासाठी ओव्याच्या चहाचे सेवन करावे. या चहामुळे उत्तम फायदे शरीरास मिळतात. 3 / 4B रक्तगट असणाऱ्यांनी ग्रीन टी, लेमन टी आणि तेजपत्त्याच्या चहाचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. 4 / 4AB रक्तगट असणाऱ्यांना प्रचंड प्रमाणात झोप येते. AB रक्तगट असणाऱ्यांनी चहा आणि कॉफीचे सेवन करूच नये. याऐवजी ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करावे.