शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'डोन्ट थ्रो, बी क्रिएटीव्ह' - आईसक्रीम ते पिझ्झा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 10:52 PM

1 / 9
किती सुंदरयं ना तुमच्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीम, पण ही तुम्ही खाऊ शकणार नाही. कारण, ती आईसक्रीम नसून खराब गादीच्या तुकड्यांपासून केलेची क्रिएटीव्हीटी आहे.
2 / 9
फ्रेंचमधील एका स्ट्रीट आर्टीस्टने ही कला जोपासली आहे, टाकाऊपासून टीकाऊ आणि खाऊ बनवण्याचं काम हे आर्टीस्ट करत आहेत
3 / 9
या भन्नाट कलाकृतीमध्ये तुम्हाला आईसक्रीम पासून ते पिझ्झापर्यंत सर्वच पदार्थांना पाहता येईल.
4 / 9
लोर के असं या क्रिएटीव्ह आर्टीस्टचे नाव असून त्यांच्या क्रिएटीव्हीचा हा सुंदर केक तुम्हाला केवळ पाहताच येणार आहे.
5 / 9
घरातील जुन्या गादी आणि टाकाऊ वस्तूंपासून या दिखाऊ वस्तू बनविण्यात आल्या आहेत.
6 / 9
कुणालाही विश्वास बसणार नाही अशा सेम टू सेम फुडी आयटम बनविण्याचं काम के यांच आहे.
7 / 9
ब्रेड, बटर आणि बेकरी प्रोडक्ट बनविण्याची कला पाहून तुम्हीही म्हणाल व्हाट अॅड आयडिया...
8 / 9
ही क्रेझी डिश पाहिलीयं ना, तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही की तो कचऱ्यापासून बनवलेला पदार्थ आहे
9 / 9
हे सँडवीच आहे पण खायचे नाही बरं, नायतर तुमची दातं पडलीच समजा... मस्त होती की नाही फुड क्रिएटीव्हीटी
टॅग्स :foodअन्न