चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस जगाचे आकर्षण सर्वांनाच असते. विशेषत: महाविद्यालयीन तरुणींमध्ये याची के्र झ वाढत असून तरुणाईची ओढ पाहून शहरात फॅशन-शोचे आयोजन करण्यात येत आहे. ...
मोहनजोदडो या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिनेता हृतिक रोशन, पूजा हेगडे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए. आर. रहमान हे उपस्थित होते. ...
रील लाईफ मध्ये हे जरी खरे असले तरी रीअल लाईफमध्ये जुळे मुलं फक्त एकाच आई-बापापासून होतात. पण प्रिंयका चोप्रासारखीचं दिसणारी एक मुलगी आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीदेखिल आश्चर्यचकित व्हाल. ...
संजीव वेलणकर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय उर्फ बिमलदा यांचा आज (१२ जुलै) जन्मदिन. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात बिमल रॉय ... ...