आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या नसीरुद्दीन शहा यांनी मुंबईतील मास्टरक्लास इन अॅक्टींग या कार्यक्रमाप्रसंगी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी ओसिएन ग्रुपचे चेअरमन नेविल तुली हे देखील उपस्थित होते. ...
शाहरुख खान काजोलला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा त्याला ती अजिबात आवडली नव्हती, इतकंच नाही तर आमीर खानला काजोलसोबत काम करु नकोस असा सल्लाही दिला होता ...
श्रद्धा कपूर सध्या खूप आनंदी आहे, त्यामागची कारणे वेगवेगळी असली तरी तिच्या चेहºयावरील आनंद बरेच काही सांगून जातो. विमानतळावर आल्यानंतर कोणाला पाहून तिला इतका आनंद झाला, हे कळण्यास मार्ग नाही. ...