नुकताच कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करण्यात आला. यात बॉलिवूडच्या निखिल दिवेदी, भूमिका चावला, श्रिया सरण, रोनित रॉय आदी कलाकारांनीही जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा केला. ...
लॅक्मे फॅशन वीक विंटर फे स्टीवल २०१६ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यात श्रद्धा कपूर, सुशांतसिंह राजपूत, शिल्पा शेट्टी आदी कलाकार खास आकर्षण ठरले. ...
अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमीच आपल्या लूकबद्दल खूप उत्सुक असते. विमानतळावर आली असताना तिच्या या अनोख्या लूककडे सर्वांच्याच नजरा गेल्या नसत्या तर नवलच. ...