पाकिस्तानमध्ये कलाकारांना पैसा, प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळत नसल्याने ते बॉलिवुडकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीकडे आपल्या इंडस्ट्रीच्या तुलनेत ... ...
फुटबॉल खेळणाºया क्लब्जच्या मालकांची उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीला या निवासस्थानी बैठक झाली. त्यात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, वरुण धवन यांच्यासह मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश यांचा समावेश होता. ...
द मुंबई अकॅडमी आॅफ मुव्हिंग इमेज अर्थात मामीच्या १८ व्या फिल्म फेस्टीव्हल संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बॉलीवूडच्या फिल्म इंडस्ट्रीजमधील ख्यातनाम निर्माते, दिग्दर्शक एकत्र आले होते. ...
अभिनेता अजय देवगन यास स्माईल फाऊंडेशनचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून काम करतो आहे. याप्रसंगी या संस्थेच्यावतीने ‘शी कॅन फ्लाय’ या कॅम्पेनचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अजयची मुलगी न्यासा, स्माईल फाऊंडेशनचे शंतनू मिश्रा, शेफ विकास खन्ना हे उपस्थित होते. ...