अभिनेत्री किमी काटकर ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात आल्यानंतर बºयाच जणांना तिला ओळखणे कठीण झाले. कारण पूर्वीची किमी काटकर आणि आताची किमी काटकर यात खूपच फरक पडला आहे. ...
मोटू पतलू या थ्री डी अॅनिमेशन कार्टुन फिल्म्सचा म्युझिक लाँच ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दिग्दर्शक विशाल भारद्वाज उपस्थित होते. ...
मराठी मुलगी श्रीया पिळगावकर ही क्विन आॅफ कटवेच्या स्क्रीनिंप्रसंगी उपस्थित होती. काळा टी शर्ट आणि जिन्स घातलेल्या श्रीयाने आपल्या मोहक हास्याने सर्वाना आपलेसे केले. ...
भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलाकरांवर बॅन लावल्याने काही बॉलिवूडपटांचे प्रोजेक्ट सुरू होण्याअगोदरच ... ...
सतीश डोंगरे सत्याग्रह आणि अहिंसेच्या प्रभावी शस्त्राने ब्रिटिंशाना घायाळ करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा प्रभाव बॉलिवूडमध्येही राहिला आहे. त्यांचे ... ...