न्यू इएरचे सेलिब्रेशन संपवून बी टाऊनचे कलाकार मुंबईत परतले आहेत. न्यू इअरच्या सेलिब्रेशनसाठी बी टाऊनच्या बऱ्याच कलाकारांनी परदेशात जाऊन पसंती दिली होती. अभिषेक बच्चन मुगली आराध्य आणि ऐश्वर्या राय बच्चनसह अनेक कलाकार मुंबई विमानतळावरुन बाहेर पडताना ...