Deep Amavasya 2024: येत्या रविवारी अर्थात ४ ऑगस्ट रोजी दीप अमावस्या (Deep Amavasya 2024) आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करावी आणि अवसेच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशाने घराला झळाळी देत दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्रावणाचे स्वागत करावे, अशी रीत आहे ...
Shravan Diet Tips 2024: श्रावणात मांसाहार वर्ज्य करा असे धर्मशास्त्र सांगते. त्यामागे अध्यात्मिक कारण आहेच शिवाय वैज्ञानिक कारणदेखील आहे. अध्यात्मिक असे, की या महिन्याभरात अनेक व्रत-वैकल्य, सण-उत्सव येतात. हा महिना महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित केला ...
Kamika Ekadashi 2024: आनंद झाला की आपल्याला मोरासारखे नाचावेसे वाटते. एखाद्याचा प्रेमळ स्पर्श मोरपीस फिरवल्याची सुखद अनुभूती देतो. आपल्या मनाचे अंतरंग मोरपंखाप्रमाणे रंगीत आणि आकर्षक असतात, एवढेच नाही तर उमलत्या वयात आपले आयुष्य मोरपिशी होत जाते. मोर ...
Kamika Ekadashi 2024: सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असे या कामिका एकादशीचे महत्त्व आहे. ३१ जुलै रोजी कामिका एकादशी आहे. या शुभ मुहूर्ताचा उपयोग आपण कशाप्रकारे करून घेऊ शकतो ते ज्योतिष शास्त्राच्या मदतीने जाणून घेऊ. ...
Chatumas Astro Tips: सध्या चातुर्मास सुरु आहे. त्यानिमित्त दान धर्म करून पुण्य कमावण्यासाठी मुळात गाठीशी पैसा हवा. असलेला पैसा टिकवता यायला हवा आणि टिकलेला पैसे वाढवता यायला हवा. यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय नक्कीच लाभदायी ठरतील आणि आयुष्य आ ...
Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. मात्र, गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप पाहता तो उत्सव राहिलेला नसून त्याला इव्हेंटचे रूप येत चालले आहे. उत्सवाचा उत्साह उन्मादाकडे झुकताना दिसत आहे. रोषणाईची जागा झगमगाटाने घेतली आहे. सुगंधी फुल ...
Chaturmas 2024: आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेक भाविक अध्यात्मिक उन्नतीसाठी वेगवेगळे संकल्प करतात. जसे की ग्रंथवाचन, स्तोत्रपठण, हरिकीर्तन, एकवेळ भोजन इ. परंतु आपले मानसिक स्वास्थ्य नीट नसेल तर अध् ...
Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरीची वारी सुरु झाली की विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण होते ती आषाढी एकादशीच्या दिवशी. या पूर्ण प्रवासात वारीत सहभागी झालेले आणि वारीत सहभागी होऊ इच्छिणार ...