बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सध्या सुरू आहे कुर्ती ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 18:37 IST
1 / 6सध्या ट्रेडिशनल लूक म्हटलं की, ड्रेसेसऐवजी कुर्त्यांना अधिक पसंती देण्यात येते. मग लग्नसराई असो किंवा एखादा समारंभ, फेस्टिव्ह सिझन असो किंवा एखादा ऑफिस इव्हेंट अनेक जणींचा फर्स्ट चॉइस हा कुर्त्यांनाच असतो. एवढचं नाही तर अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रीही ट्रेडिशनल कुर्त्यांना पसंती देतात. यामध्ये वेगवेगळ्या स्टाइल्सच्या कुर्त्यांचा समावेश होतो. काही बॉलिवूड अभिनेत्रींकडून वेगवेगळ्या कुर्तींमध्ये हटके दिसण्याच्या टिप्स घेऊया...2 / 6 ए-लाइन कुर्ती3 / 6ऐसेमिट्रिकल कुर्ती4 / 6कफ्तान स्टाइल कुर्ती5 / 6लॉन्ग कुर्ती6 / 6शेरवानी स्टाइल कुर्ती