By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 16:46 IST
1 / 7आनंद या शोमध्ये एका प्रोफेशनल बिझनेसमॅनप्रमाणे दिसत होता.2 / 7या शोमध्ये सोनम कपूरने पर्पल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यामध्ये सोनम फार सुंदर दिसत होती. 3 / 7ज्वेलरी फॅशन शोमध्ये लेहेंग्यासोबत सोनमने ज्वेलरीही घातली होती. 4 / 7शोमध्ये आनंद आहूजाने व्हाइट आणि ब्लॅक रंगाच्या सिम्पल शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसून आला होता. 5 / 7आनंद या शोमध्ये एका प्रोफेशनल बिझनेसमॅनप्रमाणे दिसत होता.6 / 7शोमध्ये आनंद आपली पत्नी सोनमसोबतच होता. त्यादरम्यान या दोघांमधील मस्तीदेखील सर्वांसमोर दिसून आली. 7 / 7सोनम कपूर साउथ सुपरस्टार दलकीर सलमान यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये काम करणार आहे.