शिल्पा शेट्टीचं हटके साडी कलेक्शन तुम्ही पाहिलतं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:41 IST
1 / 13बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या झिरो फिगरप्रमाणेच आपल्या फॅशन स्टाइलसाठीदेखील फॅन्समध्ये नेहमी चर्चेत असते. शिल्पा नेहमी साडीसोबत एक्सपरिमेंट करताना दिसून येते. 2 / 13काही दिवसांपूर्वी शिल्पाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती डिझायनर अर्पिता मेहताच्या ब्लॅक अॅन्ड व्हाइट रफ्फल साडी वेअर केली आहे. त्यासोबत मॅचिंग ब्लाउज कॅरी केला आहे. यामध्ये शिल्पा फार सुंदर दिसत आहे.3 / 13शिल्पा अनेकदा साडीमध्ये दिसून येते. हटके स्टाइलने साड्या परिधान करण्यामध्ये इंडस्ट्रिमध्ये शिल्पाचा हात कोणी पकडूच शकत नाही. याची प्रचिती शिल्पाची पॅस्टल रफ्फल बॉर्डर साडी पाहून तुमच्या लक्षात येईल. 4 / 13फ्लोरल रफ्फल साडी5 / 13 बेल्ट स्टाइल साडी6 / 13यलो फ्लोरल प्रिंटेड साडी7 / 13गोल्डन शियर गाउन टाइप साडी8 / 13इंडो-वेस्टर्न साडी9 / 13ग्रीन प्लेटेड विथ लीफ पल्लू साडी10 / 13वेस्ट बेल्ट स्टाइल साडी11 / 13ड्रामेटिक स्टाइल साडी12 / 13फन अॅन्ड फ्रिल13 / 13पॅन्ट स्टाइल साडी