लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इरफान पठाण गुपचूप चढला बोहल्यावर भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने जेद्दा येथे गुपचूप लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ...
असाध्य रोगाशी केले दोन हातजगात मृत्यूपेक्षा भयानक काय असते? कर्करोग. हा शब्द खूपच भयानक वाटतो परंतू, हा रोग अधिक भयंकर आहे. प्रत्येकवेळा ‘कर्करोग’ हा शब्द आपणास शहारे आणणारा असतो. अशाही रोगावर मात करणारे, संघर्ष करणारे, त्यातून बाहेर येणारेही पुष्कळ ...
अभिनेत्री नेहा धुपियाहुमा कुरेशीची ब्युटिफुल स्माईलमनिष मल्होत्राचे डिझाईन सादर करताना मॉडेल.रिच्चा चढ्ढानेही फॅशन शोला उपस्थिती लावली.अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही या शोसाठी हजर होती.नामवंत डिझायनर मनिष मल्होत्राचे कलेक्शन सादर करताना मॉडेल.निळ ...
फॅशन वीकमध्ये डिझाईन सादर करताना मॉडेलफॅशन वीकमध्ये कलेक्शन सादर करताना मॉडेलफॅशन वीकमध्ये डिझाईन सादर करताना मॉडेलअभिनेत्री सोनल चौहान रॅम्पवॉक करतानाअभिनेत्री श्रिया सरनचा अंदाजरॅम्पवॉक करताना अभिनेत्री नेहा धुपियाफॅशन वीकमध्ये अभिनेत्री कोंक ...