जर तुम्हाला जगभरातील सर्वोत्कृष्ट विमानतळांना भेट देण्याची संधी मिळाली, तर हा अत्यंत स्मरणीय आणि अनोखा अनुभव असू शकेल. विविध शहरांमधील ही विमानतळे आहेत, ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सोयीसुविधा उपलब्ध आहेत. जगातील अशाच काही सर्वोत्कृष्ट विमानतळांची माहिती ...
इरफान पठाण गुपचूप चढला बोहल्यावर भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने जेद्दा येथे गुपचूप लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ...
असाध्य रोगाशी केले दोन हातजगात मृत्यूपेक्षा भयानक काय असते? कर्करोग. हा शब्द खूपच भयानक वाटतो परंतू, हा रोग अधिक भयंकर आहे. प्रत्येकवेळा ‘कर्करोग’ हा शब्द आपणास शहारे आणणारा असतो. अशाही रोगावर मात करणारे, संघर्ष करणारे, त्यातून बाहेर येणारेही पुष्कळ ...