आपण कुणावर प्रेम करता तर जवळीकता साधण्यासाठी आणि आपल्या प्रेमाची जाणिव करण्यासाठी सर्वप्रथम चुंबनाने सुरुवात होते. तसे प्रेमात वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे चुंबन घेतले जाते. ...
या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते. ...
बऱ्याचदा डोक्यावर कमी केसांमुळे आपणास हवी तशी हेअरस्टाईल करता येत नाही. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वेगळीच पडते त्यामुळे काही ठिकाणी तर लाजिरवाणेही व्हावे लागते. ...
10 फेब्रुवारीला टेडी डे आहे. जर आपल्या गर्लफ्रेंडचे मन जिंकायचे असेल तर आपण एक आकर्षक टेडी गिफ्ट देऊ शकता. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. ...
जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया. ...
व्हॅलेंटाईन्स वीक’ची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत असते. या दिवशी ‘रोझ डे’ असतो. त्यानंतर प्रोपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन्स डे असतो. ...