प्रत्येक घरात छोटेखानी आॅफिस ही आता काळाची आणि बदलत्या कामाच्या शैलीची गरज बनली आहे. तुमच्या घरातही आहे का आॅफिस असेच? मग त्या आॅफिसच्या सजावटीसाठी काही केलंय तुम्ही? ...
जुन्या फोटोंना असं कुठेही दडवून ठेवण्यापेक्षा त्या फोटोंना हाताशी घेऊन त्यांच्यापासून काही क्रिएटिव्ह करुन पाहिलं तर. फोटोत जपून ठेवलेल्या आठवणी कायम डोळ्यासमोर राहतील असं बरंच काही तयार करता येतं. ...
रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा. ...
घरातील कामे सहज आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रत्येकाच्या घरात विद्युत उपकरणे आहेत. मात्र घरातील हे उपकरणे निष्काळजीपणाने वापरल्यास कधी धोकेदायक ठरतील सांगता येत नाही ...