विराटच्या या बंगल्यात शानदार बेडरुम, हॉल, इम्पोर्टेड फर्नीचर आणि प्रत्येक सुविधांनी परिपूर्ण आहे. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर विराट आणि अनुष्का याच घरात राहण्यास जाऊ शकतात. ...
सुंदर दिसण्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर मग साधा सुधा विचार करायला हवा. यासाठी हाताशी खोब-याचं तेल असलं तरी पुरतं. केसांच्या आरोग्यासाठी खोब-याचं तेल वापरलं जातं. पण त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठीही खोब-याच्या तेलाचा उत्तम उपयोग ह ...
बाहेरून कितीही उपचार केले तरी तेलकट त्वचेचा प्रश्न सुटत नाही. उपचार करायचाच असेल तर मग तो पोटातून करायला हवा. काही भाज्या, फळं, डाळी अशा आहेत की ज्या नियमित आहारात असल्या तर तेलकट त्वचेचा प्रश्न हमखास सुटू शकतो. योग्य आहारामुळे त्वचेचे विकार दूर होता ...
खादी ही फॅशनच्या इतिहासातील जुनी फॅशन. पण आत्ताच्या फॅशनच्या जगात खादी ही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेवून येते. शिवाय खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सिम्पल, सोबर आणि तरीही आकर्षक दिसण् ...