लाईव्ह न्यूज :

Fashion Photos

सकाळी सुंदर दिसायचंय मग रात्री या गोष्टी करण्याचा कंटाळा अजिबात करू नका! - Marathi News | For looking fresh do these things before going to sleep | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :सकाळी सुंदर दिसायचंय मग रात्री या गोष्टी करण्याचा कंटाळा अजिबात करू नका!

सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेºयावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. ...

पदरावरती कुंदन, मोती खड्यांचा ‘साडी ब्रोच’ फॅशनेबल हवा! -साडीला फॅशनेबल करण्याचा एक नवा ट्रेण्ड  - Marathi News | Brooch on saree gives royal touch to your saree look.The simple way to use this brooch. | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :पदरावरती कुंदन, मोती खड्यांचा ‘साडी ब्रोच’ फॅशनेबल हवा! -साडीला फॅशनेबल करण्याचा एक नवा ट्रेण्ड 

सध्या ‘साडी ब्रोच हा साडीला आणखी डिझायनर लूक देणारा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे. हा ब्रोच म्हणजे साडीपिन नाही बरं का ! साडी पल्लू ब्रोच आहे हा! ...

ट्रेण्डी दिसायचय मग साडी नेसा! - Marathi News | Looking trendy with saree fashion | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :ट्रेण्डी दिसायचय मग साडी नेसा!

साडी नेसणं हे आता फॅशन स्टेटमेण्ट झालं आहे. फॅशन म्हणून साडी कधीही आउट डेटेड झाली नाही उलट ती अपडेटच होतेय. ...

मानसी आणि जुईचे कुर्ते आणि झुमके, का होताहेत इतके फेमस? - Marathi News | marathi serial wardrobe become style stament in kurtis | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मानसी आणि जुईचे कुर्ते आणि झुमके, का होताहेत इतके फेमस?

मराठी मालिकेतल्या मानसी आणि जुईनं कुर्तीजमध्ये आणलीय नवीन फॅशन. फ्रॉक स्टाइल आणि नेव्ही ब्ल्यू कुर्तींचा फॅशनच्या जगात बोलबाला! ...

चव ट्रॅडिशनल लूक वेस्टर्न.. असले पदार्थ कधी बनवले आणि खाल्ले आहेत का? मग एकदा आइस्क्रिमच्या कोनामध्ये कॉफी पिऊन बघाच ! - Marathi News | When did the substances of taste traditional loch western ... and have they eaten? Then, once you drink coffee in the corners of the ice cream! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :चव ट्रॅडिशनल लूक वेस्टर्न.. असले पदार्थ कधी बनवले आणि खाल्ले आहेत का? मग एकदा आइस्क्रिमच्या कोनामध्ये कॉफी पिऊन बघाच !

अत्यंत मेहनतीनं बनवलेले, चवदार, रुचकर पदार्थ आकर्षकरित्या सर्व्ह करण्यालाही खूप महत्व आहे. ...

पावसाळ्यात भजी समोसे खाता का? खाऊ नका. हेच नाही तर यासोबतच आणखी सहा गोष्टी आहेत ज्या या काळात टाळलेल्याच योग्य! - Marathi News | In the rainy season, why do you eat Samoos? Do not eat. Not only this, there are six other things in addition to that which can be avoided! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :पावसाळ्यात भजी समोसे खाता का? खाऊ नका. हेच नाही तर यासोबतच आणखी सहा गोष्टी आहेत ज्या या काळात टाळलेल्याच योग्य!

पावसाळ्यात जिभेची चटक नियंत्रणात ठेवली तर अनेक आजार आटोक्यात राहू शकतात. पावसाळ्यात हे 7 प्रकारचे पदार्थ टाळाच! ...

पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात. - Marathi News | After drinking turmeric in water, in the water, then first read the negative side effects of turmeric. If you take some care, these side effects can be avoided. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यातून, दुधातून रोज हळद घेताय, मग आधी हळदीचे दुष्परिणाम वाचाच. थोडी काळजी घेतली तर हे दुष्परिणाम टाळता येतात.

आरोग्याला चांगली आहे म्हणून एखादी गोष्ट तुम्ही जर अती सेवन केली तर मग तिचे अपाय शरीरावर होणारंच. हळदीच्याबाबतीतही हे असचं आहे. ...