आपणासही टॅटू कोरण्याची इच्छा असेल मात्र दुखण्याची भीती वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही विशिष्ट जागांविषयी जिथे टॅटू कोरल्याने फारसा त्रास होणार नाही. ...
केवळ कानातलं छान आहे म्हणून ते तुमच्या चेह-याला सूट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेह-याशी सुसंगत असे कानातले घातले तर तुम्ही आणखी उठावदार दिसाल हे नक्की. ...
आपल्याबद्दल आपण तोंडानंच काही सांगायला हवं असं नाही. खरंतर आपली लिपस्टिकही आपण स्वभावानं कशा आहोत? आपल्याला काय आवडतं? काय भावतं? हे इतरांना सांगत असते. ...
फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात. ...
अवघ्या दोनच दिवसात इंटरनेटच्या जगतात या तरुणीने लोकांना अक्षरश: वेडे करुन टाकले. एवढ्या कमी कालावधीत तिचे लाखो फॉलोवर्सदेखील तयार झाले. जाणून घ्या कारण....! ...