शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मलायका अरोराच्या दिलखेचक अदा; बॅकलेस ब्लेझरवर सर्वच फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:01 IST

1 / 7
जेव्हा गोष्ट बॉलिवूड अभिनेत्रींच्या फॅशनची असते, त्यावेळी सर्वांच्या मनात नाव येतं ते मलायका अरोराचं. आपल्या फॅशन आणि स्टाइलबाबत कॉन्शिअस असलेली मलायका नेहमी काहीतरी हटके आणि क्लासी ट्राय करताना दिसते. तिचा फिटनेस आणि फॅशनबाबत ती नेहमीच चर्चेत असते. मलायका नेहमीच आपल्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी अनेकांचा मनाचा ठाव घेते.
2 / 7

3 / 7
मलायकाने व्हाइट लॉन्ग ब्लेझर आणि त्यासोबत फॉर्मल पॅन्ट असलेला पॅन्ट सूट लूक कॅरी केला होता. परंतु, तिचा हा ड्रेस चर्चेत आला तो बॅकलेससोबतच ब्रालेस लूकमुळे.
4 / 7

5 / 7
मलायकाने वेअर केलेला हा ड्रेस अत्यंत बोल्ड आणि सेक्सी आहेच. परंतु मलायकाने ज्याप्रकारे हा लूक एखाद्या बॉस लेडीच्या अंदाजामध्ये कॅरी केला आहे. त्यामध्ये ती फार सुंदर दिसत आहे.
6 / 7

7 / 7

टॅग्स :Malaika Arora Khanमलायका अरोराbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीBeauty Tipsब्यूटी टिप्स