लाईव्ह न्यूज :

Crime Photos

बापरे! सहा वर्षीय मुलाचे तोंड फेविक्विकने चिकटवले, मृतदेह लपवला शौचालयात - Marathi News | Faviquic glued the six-year-old boy's mouth, hide the body in the toilet | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बापरे! सहा वर्षीय मुलाचे तोंड फेविक्विकने चिकटवले, मृतदेह लपवला शौचालयात

Murder For PubG Game : देवरिया जिल्ह्यातील लार पोलीस स्टेशन हद्दीतील हरखौली गावातील रहिवासी गोरख यादव याचा अपहृत मुलगा संस्कार यादव (६) वर्षाचा मृतदेह गुरुवारी सकाळी शिक्षकाच्या घरातील शौचालयातून पोलिसांना सापडला. ...

Ruja Ignatova: पेशाने डॉक्टर, रूप मॉडेलसारखं, पण काम असं की आहे मोस्ट वाँटेड, पाहा कोण आहे ती? - Marathi News | Ruja Ignatova: Doctor by profession, looks like a model, but the job is the most wanted, see who she is? | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पेशाने डॉक्टर, रूप मॉडेलसारखं, पण काम असं की आहे मोस्ट वाँटेड, पाहा कोण आहे ती?

Ruja Ignatova: एफबीआयने हल्लीच टॉप मोस्ट वाँटेडची अपडेटेड सूची प्रसिद्ध केली आहे, यामध्ये क्रिप्टोकरन्सी फ्रॉड करणाऱ्या रुजा इग्नातोव्हा हिचाही समावेश आहे. ...

हातात बंदूक, अनेक पिस्तुलं आणि समोर काडतुसांचा ढिग, मूसेवालाला मारणाऱ्या शूटरचे फोटो आले समोर - Marathi News | A gun in hand, several pistols and a pile of cartridges in front, photos of the shooter who killed Musewala came to the fore | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :हातात बंदूक, अनेक पिस्तुलं आणि समोर काडतुसांचा ढिग, मूसेवालाला मारणाऱ्या शूटरचे फोटो आले समोर

Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील शूटर अंकित सिरसा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली - Marathi News | Pakistan's hand in the assassination of Sidhu Moosewala, weapons were supplied from the drone | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली

Siddhu Moosewala : अटक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या तपासात ही शस्त्रे आणि स्फोटके लष्करी वापरासाठी वापरली जातात, जी त्यांना पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. ...

गौतम अदानींचेही झालेले अपहरण; दोनदा जिवावर बेतलेले, दहशतवादी हल्ल्यातून वाचले - Marathi News | Gautam Adani kidnapped in 1997; survived a terrorist attack of 2008 mumbai taj hotel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचेही झालेले अपहरण; दोनदा जिवावर बेतलेले, दहशतवादी हल्ल्यातून वाचले

अनेकांना अदानी हे अब्जाधीश आहेत, काही दिवसांपूर्वी ते बारामतीला देखील आले होते, आदी गोष्टी माहिती आहेत. परंतू, अदानींचे प्राण वाचविले तेव्हा नेमके काय झालेले, हल्ला झालेला की अपहरण झालेले या गोष्टी माहिती नाहीत. ...

मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने नणंदेला सांगितलं नपुंसक आहे पती, सासऱ्याने दिली गप्प बसण्याची धमकी - Marathi News | Bride finds first night that groom is impotent case lodged | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने नणंदेला सांगितलं नपुंसक आहे पती, सासऱ्याने दिली गप्प बसण्याची धमकी

UP Groom impotent case : महिलेने पतीसहीत सासरकडील 8 लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. ...

काय सांगता! लग्नाच्या दीड महिन्यानंतर नव्या नवरीची बिघडली तब्येत, चेक केलं तर निघाली 4 महिन्यांची गर्भवती - Marathi News | Groom finds his bride is 4 month pregnant after one month of marriage | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :काय सांगता! लग्नाच्या दीड महिन्यानंतर नव्या नवरीची बिघडली तब्येत, चेक केलं तर निघाली 4 महिन्यांची गर्भवती

Bride 4th Month Pregnant : एका गावात नवविवाहितेची तब्येत बिघडल्यानंतर अल्ट्रासाउंडमध्ये हैराण करणारं कारण समोर आलं. लग्नाच्या केवळ दीड महिन्यानंतरच नवविवाहिता 4 महिन्यांची गर्भवती निघाली. ...