पतीने फॅंटसीच्या नादात पत्नीसोबत केलं विचित्र काम, अचानक ती शुद्धीवर आली आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 12:02 IST
1 / 9दररोज जगभरातून महिलांवरील अत्याचाराच्या विचित्र घटना समोर येत असतात. यातील घटना तर अशा असतात ज्यांवर आपला विश्वासही बसत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. एक पती त्याच्याच पत्नीच्या रेपमध्ये सहभागी असल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला आपल्या पत्नीस दुसऱ्या पुरूषासोबत संबंध ठेवताना बघण्याची फॅन्टसी होती. यामुळे या व्यक्तीने त्याच्या एका मित्रालाच पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी घरी आणलं होतं. पत्नीला याची कल्पनाही नव्हती की, पतीच तिच्या रेपसाठी एका व्यक्तीला घरी घेऊन आला आहे.2 / 9ही घटना आहे सिंगापूरची. दाम्पत्याच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत आणि त्यांनी ३ मुलंही आहेत. पण पतीने इतक्या वर्षाचं नातं एका रात्रीत संपवलं. त्याने त्याच्या मित्रासोबत मिळून पत्नीच्या रेपचा प्लान केला. दोन वर्षांनी जेव्हा संधी मिळाली तेव्हा ४८ वर्षीय पतीने आपल्या ४५ वर्षीय मित्राला बेडरूममध्ये बोलवलं.3 / 9व्यक्तीने आधीच पत्नीच्या दारूत बेशुद्धीचं औषध मिक्स केलं होतं. जेव्हा दोघेही बेडरूममध्ये आले तेव्हा ४४ वर्षीय पत्नी डोळ्यांवर बांधून बेशुद्ध पडली होती. अनोळखी व्यक्ती जसा तिच्या रेपचा प्रयत्न केला, तिला शुद्धीवर आली आणि पतीसोबत आलेला व्यक्ती पळून गेला.4 / 9गुरूवारी सिंगापूर हायकोर्टाने पतीच्या मित्राला महिलेसोबत रेपचा प्रयत्न या गुन्ह्यात दोषी ठरवलं. त्याला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 5 / 9प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या कोर्टाने सांगिलं की, २०१५ मध्ये दोघांची ओळख झाली होती. महिलेचा पती त्याच्या लैंगिक जीवनाबाबतच्या सर्व गोष्टी आपल्या मित्राला सांगत होता. त्याने मित्राला सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध ठेवताना बघण्याची इच्छा आहे.6 / 9व्यक्तीने त्याच्या मित्राला आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवण्यासाठी तयार केलं आणि ३१ डिसेंबर २०१७ ला त्याला आपल्या घरी बोलवलं. आधी आरोपी उभा राहिला. तेव्हा पतीने पत्नीसोबत रोमान्स केला. त्यानंतर पतीने मित्राला पत्नीजवळ जाण्याचा इशारा केला. यावेळी त्यांची मुलं आणि नोकर घराच्या दुसऱ्या भागात होते.7 / 9व्यक्तीने महिलेसोबत जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ते होऊ शकलं नाही. महिला शुद्धीवर आली आणि तिला जाणीव झाली की, अनोळखी व्यक्ती तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिने डोळ्यावरील पट्टी काढण्याचा प्रयत्न केला. हे बघून तो व्यक्ती पळून गेला. नंतर समजलं की, व्यक्तीला इरेक्टाइल डिस्फंशन होतं. महिलेने कसंतरी त्या व्यक्तीला शोधलं आणि आपल्या पतीकडून व त्याच्या मित्राकडून कबूलनामा लिहून घेतला.8 / 9या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा २ जानेवारी २०२० ला एका दुसऱ्या महिलेने पतीच्या फोनमध्ये आपले खाजगी फोटो सापडल्यावर पोलिसात तक्रार दाखल केली. संशय व्यक्त केला गेला की, त्याने आणि काही इतर लोकांनी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली. या केसदरम्यान सध्याच्या केसमधील आरोपी पती चौकशीच्या जाळ्यात अडकला.9 / 9१० जानेवारी २०२० ला आरोपींना अटक करण्यात आली. डिप्टी पब्लिक प्रोसिक्यूटर ची ई लिंगने पत्नीच्या रेपच्या सध्याच्या केसमध्ये आरोपीसाठी अडीच ते तीन वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. पण बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितलं की, त्यांच्या क्लाएंटने एक कबूलनामा लिहिला होता, त्यामुळे त्याची शिक्षा दोन ते अडीच वर्षच ठेवावी.