लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:40 IST
1 / 5लग्नसराईचा मुहूर्त सुरु आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.2 / 5गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,८७० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५३,०५० रुपये इतके आहे.3 / 5 तर १ किलो चांदीचा दर ६९,००० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.4 / 5 सोन्या-चांदीतील गुंतवणूक सुरक्षित मानली जात असल्याने आजही भारतीयांची प्रथम पसंती या मौल्यवान धातूंना आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गत महिन्यात सोने व चांदीच्या दरांनी विक्रमी पातळी गाठली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडतील अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.5 / 5गत महिनाभर वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतलेल्या ग्राहकांची पावले घसरलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत. लग्नसराईचे दिवस व भावातील घसरणीचा परिणाम म्हणून गत दोन दिवसांपासून सराफा बाजारात गर्दी वाढल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.