By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 22:58 IST
1 / 520 वर्षीय अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनर हिने सर्वात कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला. 2 / 5कमी वयामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीत काइली जेनरने फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले. 3 / 5आतापर्यंत झुकरबर्ग हा सर्वात तरुण वयात झालेला अब्जाधीश झाला होता. 4 / 5काइली जेनरने वयाच्या दहाव्या वर्षी 'कीपिंग अप विद द कार्दाशियन' या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केलं होते. 5 / 5काइली जेनर किम कर्दाशियनची छोटी बहीण आहे. पाच बहिणींमध्ये काइली जेनर सर्वात लहान आहे.