Valentines day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, तुमच्या जोडीदाराला चॉकलेट किंवा फुलांचा पुष्पगुच्छ गिफ्ट करण्याऐवजी तुम्ही अनोखं गिफ्ट देऊ शकता. यामुळे आपल्या जोडीदाराचं भविष्य सुरक्षित होईल. ...
New Income Tax Bill: नवं आयकर विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते सादर केलं. या विधेयकाच्या माध्यमातून आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. ...
Asia’s 20 Richest Families : आशियातील अव्वल श्रीमंतामध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांची नावे पहिल्यांदा येतात. मात्र ब्लूमबर्गने प्रसिद्ध केलेल्या यादीत अदानी यांचे नाव नाही. ...
Valentine Day gift for Wife : व्हॅलेंटाईन डे'ला पत्नीला भेटवस्तू देण्यासाठी बजेट नसेल तर काळजी करू नका. तुम्ही पत्नीला असे खास गिफ्ट द्या जे तिच्या आयुष्यभर सोबत राहील. ...
Property News : तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुम्हाला वास्तवाची जाणीव करुन देणार आहे. कारण, गेल्या वर्षी घरांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली आहे. ...