1 / 9Gold Silver Rate: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. गेल्या दोन दिवसापासून सोनं-चांदीचे दर घसरले होते, पण आता आज पुन्हा वाढ झाली आहे.2 / 9Gold Silver Rate: आज मे महिन्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.3 / 9सोन्याच्या दरात थोडी वाढ आहे, तर चांदी देखील वाढताना दिसत आहे. 4 / 9आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचे जून फ्युचर्स सुमारे ५९९५० रुपये प्रति १० ग्रॅम आहेत. दुसरीकडे, चांदीचा जुलै वायदा प्रतिकिलो ७३९६५ रुपये आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने खरेदीसाठी ही चांगली वेळ असू शकते.5 / 9चेन्नईमध्ये सोन्याचा दर ६१४२० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. मुंबईत सोन्याचा दर ६०७६० रुपये रुपये प्रति १० ग्रॅम आहे.6 / 9नवी दिल्लीत सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ६०९१० रुपये आहे. कोलकातामध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०७६० रुपये आहे.7 / 9तर २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५६३०० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.8 / 9मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५५७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.9 / 9नवी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचे दर सुमारे ५५८५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. कोलकात्यात सोन्याचा भाव ५५७०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे.