Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! जाणून घ्या नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:12 IST
1 / 10Gold Rate Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यासांठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. आज मंगळवारी सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे.2 / 10जागतिक बाजारात मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. १ ऑगस्ट रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे ६०,४०० रुपये आहे. 3 / 10Gold Rate Today : दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,५७० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,५५० रुपये आहे. तर चांदीचा भाव आज ७८ हजार रुपये प्रति किलो होता. 4 / 10आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरातही नरमता दिसून येत आहे. कॉमॅक्सवर सोन्याची किंमत सुमारे ११ डॉलरनी घसरली आहे. नवीन दर प्रति औंस १९९८ डॉलरवर व्यापार करत आहे. याचप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण नोंदवली जात आहे. Comax वर चांदी २५ डॉलर च्या खाली घसरली आहे.5 / 10तुमच्या शहरातील सोन्याचा दर काय आहे ते पहा दिल्ली – नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.6 / 10मुंबई - मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,४०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.7 / 10Gold Rate Today : कोलकाता- कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,४०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,४४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.8 / 10चेन्नई - चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.9 / 10नोएडा- नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याच वेळी, २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,५७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.10 / 10आग्रा - आग्रामध्ये२२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,४६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.