शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खामगाव बसस्थानकावर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:36 AM

1 / 2
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचे पडसाद खामगावात देखील उमटले. या पृष्ठभूमीवर मंगळवारी सायंकाळपासून खामगाव बसस्थानकावरील सर्व बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या.
2 / 2
एरवी प्रवाशांची कायम वर्दळ राहणार्‍या खामगाव बसस्थानकावर मंगळवारी रात्री ११ वाजता अशी निरव शांतता पसरली होती.
टॅग्स :khamgaonखामगावBhima-koregaonभीमा-कोरेगाव