Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्येला होतोय दुर्मिळ संयोग; 'या' राशींचे सुरू होणार अच्छे दिन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:01 IST
1 / 5यंदा ८ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे आणि ती संपता संपता चैत्र चाहूल लागणार आहे. सोमवती अमावस्येला स्नान-दानाबरोबर भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. यंदा सोमवती अमावस्या खास असणार आहे कारण या तिथीवर या हिंदू वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण लागणार आहे. या उपासनेचे फळ चार राशींना मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया ही स्थिती कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे ते!2 / 5कन्या : कन्या राशीसाठी सोमवती अमावस्या ठरणार खास! घरात आनंदाचा माहोल राहील. नोकरीत बढती आणि घरात आणनाद्वारा कळातील. 3 / 5वृषभ : सोमवती अमावस्येपासून वृषभ राशीचे अच्छे दिन सुरु होणारेत. व्यवसायात यश मिळेल आणि आर्थिक लाभ होतील. 4 / 5तूळ : व्यवसायात प्रगती, नोकरी व्यवसायात यश मिळून अडलेली कामेही मार्गे लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. 5 / 5कुंभ : सोमवती अमावस्येमुळे या राशीच्या लोकांचा घडा सुखाने भरणार आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. तसेच आवक वाढेल.