Astro Tips: शिवपुराणात दिलेले मंत्र आजारांवर ठरतील प्रभावी; रोज एक माळ जपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:39 IST
1 / 9आजाराशी संबंधित मंत्रजप करत असताना जपाची माळ अवश्य घ्यावी. त्यातही ती माळ रुद्राक्षाची असेल तर उत्तमच! मेरुमणीपासून सुरुवात करावी. ईश्वराचे स्मरण करावे आणि एक एक मणी पुढे ओढत नाम जप करावा. एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल तर तिच्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीने आजारी व्यक्तीच्या उशाशी बसून नाम जप केला असता तेवढाच लाभ मिळतो. आता जाणून घेऊया आजार आणि त्यानुसार दिलेल्या मंत्रांविषयी!2 / 9कॅन्सर : ॐ नमः शिवाय शम्भवे कर्केशाय नमो नमः3 / 9ताप : ॐ नमः शिवाय शम्भवे ज्वरेषाय नमो नमः4 / 9श्वसनाचे विकार : ॐ नमः शिवाय शम्भवे श्वासेशाय नमो नमः 5 / 9कफ : ॐ नमः शिवाय शम्भवे शितेशाय नमो नमः 6 / 9हृदयविकार : ॐ नमः शिवाय शम्भवे व्योमेशाय नमो नमः 7 / 9अनिद्रा : ॐ नमः शिवाय शम्भवे चंद्रेशाय नमो नमः 8 / 9मधुमेह : ॐ नमः शिवाय शम्भवे भवेशाय नमो नमः 9 / 9पक्षाघात : ॐ नमः शिवाय शम्भवे खगेशाय नमो नमः