1 / 5चेहऱ्यावरील मोठी छिद्र कमी करण्यासाठी टॉमेटोचा लेप लावावा.2 / 5मुरुमं कमी करण्यासाठी टॉमेटोची पेस्ट चेहऱ्यावर लावावी, 20 मिनिटांपर्यंत हा लेप ठेवावा. यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाकावा.3 / 5तेलकट त्वचेसाठी टॉमेटोमध्ये लिंबू मिसळून त्याचा लेप 20 मिनिटांपर्यंत ठेवावा. काही दिवसांनी चेहरादेखील उजळतो.4 / 5सन टॅनिंग झाल्यास टॉमेटो, दही आणि ओटमिलची पेस्ट करुन लावावी. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. 5 / 5चेहरा उजळवण्यासाठी टॉमेटो, गुलाब पाणी आणि चंदन पावडर एकत्रितरित्या पेस्ट करुन चेहऱ्यावर लावावी.