लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Toyota ची नवी SUV पाहिलीत का? जबरदस्त लूक, फिचर्स अन् दमदार पावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 15:26 IST
1 / 7टोयोटा कंपनीनं नुकतीच एक जबरदस्त एसयूव्ही कार जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कार फूल साइज एसयूव्ही कार असून यात ३.५ लीटर आयफोनर्स मॅक्स ट्विन टर्बोचार्ज्ड ६ हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे. 2 / 7टोयोटा कंपनीनं या नव्या कारसाठी २०२२ टोयोटा टुंडाराच्याच प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. 3 / 7टोयोटाच्या या नव्या एसयूव्ही कारचं नाव Toyota Sequoia असं असून कारचं वजन ४,०८२ किलोग्रॅम आहे. जुन्या मॉडलच्या तुलनेत ही एसयूव्ही २२ टक्क्यांनी अपग्रेड करण्यात आली आहे. 4 / 7नव्या मॉडलमध्ये दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. याजत एक टीआरडी स्पोर्ट्स आणि टीआरडी ऑफ रोड असे पर्याय देण्यात आले आहेत. 5 / 7टोयोटा आय-फोर्स मॅक्स हायब्रिड पावरट्रेनचा वापर यात करण्यात आला आहे आणि ट्विन टर्बो व्ही-६ इंजिन देण्यात आलं आहे. 6 / 7कारमध्ये ४३७ एचपीची पावर आणि ७९० एनएनचा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. कारचं इंजिन १० स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. 7 / 7टोयोटाच्या नव्या 2023 Toyota Sequoia ची विक्री येत्या उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता असून सध्या ही कार जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे.