शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किया मोटर्सची प्रिमिअम सेदान stinger

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:19 PM

1 / 4
किया मोटर्स भारतात आपल्या आलिशान कारसह अन्य कारही लाँच करणार आहे. किया ही दक्षिण कोरियाची कंपनी आहे. 180 देशांमध्ये ही कंपनी वर्षाला तब्बल 30 लाख कार विक्री करते. 1944 मध्ये ही कंपनी स्थापन झाली होती.
2 / 4
किया मोटर्सने भारतात 2016 मध्ये येण्याचा निर्णय घेतला. यानंतर 2017 मध्ये आंध्रप्रदेशमध्ये उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी करार केला. जगभरात 14 ठिकाणी कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत.
3 / 4
2019 च्या मध्यानंतर किया मोटर्स या प्रकल्पात उत्पादन सुरु करणार आहे. वर्षाला तीन लाख कारचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.
4 / 4
किया मोटर्स भारतात प्रामुख्याने Kia Picanto, Kia Sportage, Kia Optima आणि all-new Kia Stonic या उच्च गुणवत्तेच्या कार लाँच करण्याची शक्यता आहे. या कार मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या कारना टक्कर देतील.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनcarकार