'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 17:34 IST
1 / 5टोयोटोच्या कन्सेप्ट कारनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.2 / 5एलएसईव्ही इलेक्ट्रिक कार अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली3 / 5निओ ईपी9 या गाडीचं डिझाईन उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरलं. 4 / 5केडीसी रेगालो इलेक्ट्रिक पॉवर स्पोर्टस कन्सेप्ट कारनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.5 / 5सिल्फीची शून्य प्रदूषण करणारी गाडी ऑटो शोमध्ये लक्षवेधी ठरली.