शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kia च्या नवीन SUV ला मोठी मागणी; लॉन्च होताच ग्राहक तुटून पडले, 20000+ बुकिंग्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 18:27 IST

1 / 1
Kia Syros Crosses 20000 Booking: काही वर्षांपूर्वी भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये उतरलेल्या Kia Motors ने अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. Kia Motors आज भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी बनली आहे. कंपनीने आतापर्यंत अनेक आधुनिक कार्स लॉन्च केल्या असून, त्याला ग्राहकांचीही मोठी पंसती मिळाली आहे.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सcarकारAutomobileवाहन