By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 21:45 IST
1 / 5तुमच्या लाडक्या जॉन अब्राहमकडे आहे यमाहा कंपनीची शानदार बाईक, 1985 मध्ये लाँच झालेल्या या बाईकची किंमत आहे 30 लाख रुपये. 2 / 5प्रियंका चोप्रा वापरते हार्डले डेव्हीडसन कंपनीची सुपरडुपर हीट बाईक. गुलाबी कलरची ही बाईक प्रियंकाची सर्वात पंसतीची दुचाकी असून तिच्या पर्सनॅलिटीलाही ती शोभते. 3 / 5दबंग अभिनेता सलमान खान सुझूकी कंपनीची बाईक वापरतो. सुजुकी इंट्रूडर एम 1800 असे या दुचाकीचे नाव असून हिची किंमत 16 लाख रुपये आहे.4 / 5बॉलिवूडचा मुन्नाभाईही दुचाकीचा हौशी अभिनेता आहे. मुन्नाभाई म्हणजे संजुबाबाही हार्डले डेव्हीडसन कंपनीची बाईक वापरत असून त्याची किंमत 15 लाख एवढी आहे. 5 / 5विवेक ओबेरायही दुचाकीचा चाहता आहे, विवेक डुकाटी कंपनीची स्पोर्ट्स बाइक वापरत असून ही बाईक 2007 साली मार्केटमध्ये आली आहे. या बाईकची किंमत 45 लाख रुपये आहे.