शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahindra Car Offer: खूशखबर! महिंद्रा Scorpio सह 'या' गाड्यांवर मिळणार 1 लाखांपर्यंत डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 4:44 PM

1 / 9
महिंद्रा कंपनीने ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. कंपनीने या ऑफर अंतर्गत महिंद्रा Scorpio सह वेगवेगळ्या गाड्यांवर 15 हजारांपासून 1 लाखांपर्यंत सवलत दिली आहे.
2 / 9
Mahindra Alturas G4: महिंद्रा डिलर्सकडून या गाडीवर 1 लाखांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
3 / 9
Mahindra Scorpio: महिंद्रा डिलर्सकडून ग्राहकांना या गाडीवर 85 हजारांपर्यंत फायदा मिळत आहे.
4 / 9
Mahindra KUV100 NXT:महिंद्राकडून KUV100 वर 79 हजारांपर्यंत सवलत दिली जात आहे.
5 / 9
Mahindra XUV500: महिंद्र डिलर्सकडून या एसयूव्ही गाडीवर 79 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
6 / 9
Mahindra TUV300: गाडीवर 65 हजारांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच 46 हजारांचा कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे.
7 / 9
Mahindra TUV300 Plus: एसव्हीयूवर 70 हजारांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.
8 / 9
Mahindra Bolero: महिंद्र डिलर्सवर स्टँडर्ड बोलेरोवर 50 हजारांपर्यंत फायदा होणार आहे. तसेच पॉवर प्लसवर ग्राहकांना 40 हजारांपर्यंत सवलत मिळणार आहे.
9 / 9
Mahindra Marazzo: भारतातील पहिली फोर-स्टार-रेटेड MPV गाडी असून गाडी एक्सचेंज केल्यास ग्राहकांना 15 हजारापर्यंत सवलत देण्यात येत आहे.
टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकार