शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

निसर्गाच्या थीमवर नटल्या 'या' रंगीबेरंगी अँटीक कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 3:08 PM

1 / 7
चीनच्या गुआंगडोंगमध्ये शनिवारपासून शेनझेन-हाँगकाँग-मकाऊ इंटरनॅशनल ऑटो शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
2 / 7
शोमध्ये लोकप्रिय कंपन्यांच्या हटके गाड्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत.
3 / 7
कारवर रेखाटण्यात आलेली चित्रे ही निसर्गाच्या थीमवर आधारित आहेत.
4 / 7
जगभरातील 106 गाड्यांचे निर्माते या ऑटो शोमध्ये सहभागी झाले आहेत.
5 / 7
ऑटो शो मध्ये 1000 पेक्षा अधिक गाड्या लाँच करण्यात येणार आहेत.
6 / 7
150 इलेक्ट्रीक आणि न्यू एनर्जी गाड्या यामध्ये लोकांना पाहायला मिळत आहेत.
7 / 7
निसर्गाच्या थीमवर नटल्या या रंगीबेरंगी अँटीक कारचा शो 9 जून पर्यंत असणार आहे.
टॅग्स :carकारchinaचीन