लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सलग नवव्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. असं असलं तरी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर ३ सरकारी बँकांनी मात्र व्याजदर वाढवले आहेत. ...
Gopalganj Police Recovered Californium: बिहारमधील गोपालगंज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पोलिसांनी तीन तस्करांकडून एक असा पदार्थ जप्त केला आहे. ज्याच्या ५० ग्रॅमची किंमत तब्बल ८५० कोटी रुपये एवढी आहे. ...
खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत पुन्हा जोरदार एकदा वाद झाला. जया बच्चन यांचे नाव आणि जगदीप धनखड यांच्या बोलण्याचा टोन हे या वादाचं कारण होतं. ...