लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
IAS kanishak kataria: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वोत्तम स्थान पटकावणारा कनिष्क कटारिया सध्या तरुणाईच्या व देशाच्या चर्चेचा विषय झाला आहे. ...
प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने नुकतेच मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ...
8 Collagen Building Nutrients For Younger Skin After 30 : Top 8 Anti-Aging Foods to Help You Look Younger : त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'कोलेजन' तयार करण्यात मदत करणारे ८ पोषक पदार्थ... ...