आशियाई देशांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि सिंगापूर, बँकॉक आणि दुबईच्या पलिकडचा विचार करत असाल तर त्यासाठी म्यानमार हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेला म्यानमार हा देश निसर्ग सौंदर्यानं समृध्द आहे. या छोट्याशा देशात सुंदर पर ...