मिशन शौर्य. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दहा आदिवासी तरुणांनी यशस्वी केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेची गोष्ट ! एव्हरेस्ट सर करून आलेल्या या मित्रांना भेटायला निघालो, तर त्यांच्या गावांत जायला रस्ते नाहीत, प्यायचं पाणी नाही, घर असलंच तर घरात वीज नाही. एव्हरेस्ट ...